रुग्ण- प्रिस्क्रिब्शनमध्ये लिहिलेलं पहिलं औषध कोणतं आहे डॉक्टर..?
डॉक्टर- ते औषधाचं नाव नाहीए...
रुग्ण- मग..?
डॉक्टर- पेन सुरू आहे की नाही ते तपासून बघितलं मी.. औषधांची नावं खाली आहेत..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 08:00 IST