एका तरुणीचा नुकताच विवाह झाला.. बायकोसोबत तो पहिल्यांदाच सासरवाडीत पोहोचला...
तरुण- तुमच्या गावात सर्वात प्रसिद्ध काय आहे..?
मेहुणी- एकच प्रसिद्ध गोष्ट होती.. ती पण तुम्ही घेऊन गेलात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 08:00 IST