बायको- पुरुषांमध्ये ना कॉमन सेन्सच नसतो...
नवरा- काहीही काय सांगते...
बायको- तुम्हीच नाही का सांगत होतात त्या दिवशी..?
नवरा- मी काय सांगितलं..?
बायको- गेल्याच आठवड्यात आपण एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो.. तिथे मी टॉयलेटबाहेर तुमची वाट पाहात होते... तेव्हा तुम्ही बाहेर येऊन मला सांगितलं होतं ना...
नवरा- मी काय सांगितलं होतं..?
बायको- की टॉयलेटमध्ये भिंतीवर 'आय लव्ह शालू' लिहिलं होतं.. आता काय शालू जाणार आहे का तिथे वाचायला..? उगाच फालतुगिरी करतात...