एक संख्या मनात धरा. त्यात अधिक ३ करा.आता आलेल्या संख्येची दुप्पट करा.त्यातून ७ वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा…...आणि आता त्या कागदाचे विमान करून उडवा
Marathi Jokes : एक संख्या मनात धरा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2022 08:31 IST