नवरा- मला दुसऱ्यांदा लग्न करायचंय...
बायको- पण का..? काय झालं..?
नवरा- पहिल्या लग्नाच्या फोटोला खूप कमी लाईक आलेत...
नवऱ्याचे हे शब्द ऐकून बायको चक्कर येऊन पडली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 08:00 IST
नवरा- मला दुसऱ्यांदा लग्न करायचंय...
बायको- पण का..? काय झालं..?
नवरा- पहिल्या लग्नाच्या फोटोला खूप कमी लाईक आलेत...
नवऱ्याचे हे शब्द ऐकून बायको चक्कर येऊन पडली...