नवरा थकून भागून घरी आला... बायकोनं घोळ घालून ठेवला होता..
बायको धावतच नवऱ्याकडे आली.. काहीतरी गोंधळ झाल्याचं तिच्या चेहऱ्याप्रमाणे स्पष्ट दिसत होतं...
बायको- अहो माझ्या तोंडात डास शिरला.. आता मी काय करू..?
नवरा- ऑल आऊट पी आणि शांत झोप...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2021 08:00 IST