पत्नी- ऐकता का..?
नवरा- बोल ना...
पत्नी- आपलं लग्न लावणारे गुरुजी वारले..
नवरा- त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच होतं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 08:00 IST
पत्नी- ऐकता का..?
नवरा- बोल ना...
पत्नी- आपलं लग्न लावणारे गुरुजी वारले..
नवरा- त्यांना एक ना एक दिवस त्यांच्या कर्माचं फळ मिळणारच होतं...