सकाळी सकाळी नवरा-बायकोचं भांडण झालं...
संध्याकाळी ऑफिसमधून निघताना नवऱ्यानं बायकोला कॉल केला...
नवरा- रात्री जेवायला काय करणार आहेस..?
बायको- विष..
नवरा- मी आज रात्री उशिरा येईन.. तू वेळेत जेऊन झोप..
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 08:00 IST
सकाळी सकाळी नवरा-बायकोचं भांडण झालं...
संध्याकाळी ऑफिसमधून निघताना नवऱ्यानं बायकोला कॉल केला...
नवरा- रात्री जेवायला काय करणार आहेस..?
बायको- विष..
नवरा- मी आज रात्री उशिरा येईन.. तू वेळेत जेऊन झोप..