विद्यार्थी - आम्ही एक अशी गोष्ट केलीये…
ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता…
सर - गुड जॉब मुलांनो… काय बनवलंय तुम्ही?
विद्यार्थी - आम्ही भिंतीला होल पाडलंय…
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 08:30 IST
विद्यार्थी - आम्ही एक अशी गोष्ट केलीये…
ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता…
सर - गुड जॉब मुलांनो… काय बनवलंय तुम्ही?
विद्यार्थी - आम्ही भिंतीला होल पाडलंय…