नवरा : वकीलसाहेब... मला ना लवकरात लवकर घटस्फोट हवाय...
माझी बायको गेले सहा महिने एकही शब्द बोललेली नाहीये...
वकील : अहो.. परत एकदा नीट विचार करा
एवढी गुणी बायको तुम्हाला पुन्हा मिळायची नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 16:55 IST