बायको समजा, मी हरवले तर...
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडून २०००० दंड घेण्यात येईल...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:30 IST
बायको समजा, मी हरवले तर...
तुम्ही काय कराल?
नवरा : पेपर मध्ये जाहिरात देईन…
बायको :ओsss माझ्या शोन्या…
काय लिहिणार त्यात?
नवरा : जो परत आणून देईल
त्याच्याकडून २०००० दंड घेण्यात येईल...