चंगू : काल तुझा मूड का ऑफ होता माझ्याशी बोलताना,आणि आज एकदम मूडमध्ये ?
मंगू : काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत….
चंगू :😂😂 मग आज मूड ऑन कसा…?
मंगू : आज त्या साड्या घेऊन ती तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय…..!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2022 17:02 IST