बायको माहेराहून परत आली.
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते, “असे काय हसताय?”
नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 08:22 IST
बायको माहेराहून परत आली.
नवरा दरवाजा उघडतो आणि जोर जोरात हसायला लागतो.
बायको विचारते, “असे काय हसताय?”
नवरा म्हणतो, “गुरुजींनी सांगितले आहे की संकटांचा सामना हसत हसत करा.