चंगू : जो माझी इच्छा पुरी करेल,
त्याला मी एक लाख रुपये देणार आहे....
मंगू : सांग रे... तुझी काय इच्छा आहे..?
मन्या : मला दोन लाख रुपये हवेत.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 16:34 IST
चंगू : जो माझी इच्छा पुरी करेल,
त्याला मी एक लाख रुपये देणार आहे....
मंगू : सांग रे... तुझी काय इच्छा आहे..?
मन्या : मला दोन लाख रुपये हवेत.