एसटी स्टँडवर मुलगी बस चालकाला एकदम स्टाइलमध्ये विचारते...
मुलगी : का ओ... हे डबडं केव्हा हलणार इथून?
बस चालक : कचरा भरला की लगेच मॅडम...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2023 18:37 IST