चंगू मार्कशीट घेऊन घरी येतो…
चंगूचे वडील मार्कशीट पाहतात आणि सहीच्या ठिकाणी अंगठा लावतात.
चंगू : बाबा का ओ! तुम्ही तर इंजिनीअर आहात, मग हा अंगठा कशाला लावला?
बाबा : तुझे मार्क बघून शिक्षकांना वाटायला नको,
की तुझा बाप शिकलेला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 15:54 IST