एक इंजिनियरिंगला शिकणारा मुलगा घराच्या छपरावर उभा असतो.
शेजारी : काय रे... पुढे काय विचार आहे?
मुलगा : काही नाही काका! टाकी भरली की,
मोटर बंद करणार आणि खाली येणार ...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 21:46 IST
एक इंजिनियरिंगला शिकणारा मुलगा घराच्या छपरावर उभा असतो.
शेजारी : काय रे... पुढे काय विचार आहे?
मुलगा : काही नाही काका! टाकी भरली की,
मोटर बंद करणार आणि खाली येणार ...