गण्या - तू बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?
बंड्या - गुगल…
गण्या - का रे..?
बंड्या : हो ना… कारण एक प्रश्न विचारला की हजार उत्तरं देते…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 08:31 IST