मुलगी - काय रे... तुझं source of income काय आहे?
मुलगा - मी तबला वाजवतो....
मुलगी - कधी पाहिलं नाही पण तुला तबला वाजवताना..?
मुलगा - वाजवू नको म्हणून कॉलनीतले २० हजार रुपये देतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 18:18 IST