काका - पावशेर रताळं द्या…
दुकानदार - पिशवीत देऊ?
काका - नको.. पेनड्राईव्ह देतो.. त्यात रताळे नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 17:12 IST
काका - पावशेर रताळं द्या…
दुकानदार - पिशवीत देऊ?
काका - नको.. पेनड्राईव्ह देतो.. त्यात रताळे नावाचा फोल्डर बनवा आणि टाका त्यात.