खोटं बोलायला पण काही लिमिट असते….काल एकाला उधारी मागण्यासाठी घरच्या लँडलाईन वर फोन केला तर तो म्हणतो,“अरे यार, थोडा वेळाने फोन कर मी आता गाडी चालवतोय…..”
Marathi Joke : खोटं बोलायला पण लिमिट असते…
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 08:30 IST