बॉसच्या जोकवर संपूर्ण टीम हसली, पण झंप्या हसला नाही!
बॉसला धक्काच बसला...
त्याला राहावलं नाही... त्यानं झंप्याला विचारलंच...
बॉस: तुला माझा जोक समजला नाही का रे?
झंप्या : सर, माझं दुसऱ्या कंपनीत सिलेक्शन झालंय....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 18:23 IST