वडील (रागानं) - एक काम धड करता येत नाही...
तुला कोथिंबिर आणायला सांगितली होती.. पुदीना घेऊन आला...
चालता हो घरातून... काही कामाचा नाहीस तू...
मुलगा - चला बरोबरच जाऊ घरातून..
वडील - का ?
मुलगा - कारण आई म्हणत होती ही मेथी आहे म्हणून...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2023 20:25 IST