मन्या : गण्या मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वातअगोदर काय लिहू बे…????गण्या : लिही की,“या उत्तर पत्रिकेत लिहीलेलीसर्व उत्तरे काल्पनिक आहेत, यांचाकोणत्याही पुस्तकाशी काहीही संबंधनाही आणि जर काही संबंध आढळूनआलाच तर तो निव्वळ योगायोग समजावा…”
Marathi Joke : मले सांग, उत्तरपत्रिकेत सर्वात अगोदर काय लिहू बे…?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 16:36 IST