चंगूची बायको : अहो प्लीज! माझ्याकडे तोंडकरून झोपा की...
मला भीती वाटतेय ...
चंगू : तुला फक्त तुझंच पडलंय गं....
भले मी घाबरून-घाबरून मेलो तरी चालेल.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 17:37 IST
चंगूची बायको : अहो प्लीज! माझ्याकडे तोंडकरून झोपा की...
मला भीती वाटतेय ...
चंगू : तुला फक्त तुझंच पडलंय गं....
भले मी घाबरून-घाबरून मेलो तरी चालेल.