मुलगा - मी माझ्या गर्लफ्रेन्डला गेली ३ वर्ष दररोज पत्र पाठवतोय..
मित्र - मग काय झालं शेवटी?
मुलगा - तिनं पोस्टमनशी लग्न केलं….
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 08:33 IST
मुलगा - मी माझ्या गर्लफ्रेन्डला गेली ३ वर्ष दररोज पत्र पाठवतोय..
मित्र - मग काय झालं शेवटी?
मुलगा - तिनं पोस्टमनशी लग्न केलं….