झंप्याला पोलीस अडवतात…
पोलीस : गाडी गॅसवर आहे का रे?
झंप्या : नाही
पोलीस : मग डिझेलवर आहे?
झंप्या : नाही हो साहेब....
पोलीस : बरं मग पेट्रोलवर आहे?
सोन्या : नाही
पोलीस : अरे मग कशावर आहे रे...?
झंप्या : हप्त्यावर आहे साहेब...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 17:55 IST
झंप्याला पोलीस अडवतात…
पोलीस : गाडी गॅसवर आहे का रे?
झंप्या : नाही
पोलीस : मग डिझेलवर आहे?
झंप्या : नाही हो साहेब....
पोलीस : बरं मग पेट्रोलवर आहे?
सोन्या : नाही
पोलीस : अरे मग कशावर आहे रे...?
झंप्या : हप्त्यावर आहे साहेब...