नवीनच लग्न झालेल्या सूनेला सासूबाई म्हणतात
सासू: मला चहा अगदी गरम लागेतो बरं..
मला थोडाही थंड चहा चालत नाही...
सून: बरं ठीक आहे... चहा तोंडातच गाळू का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 17:38 IST
नवीनच लग्न झालेल्या सूनेला सासूबाई म्हणतात
सासू: मला चहा अगदी गरम लागेतो बरं..
मला थोडाही थंड चहा चालत नाही...
सून: बरं ठीक आहे... चहा तोंडातच गाळू का?