मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो...
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी...
मुलगी - हो.. मी बॉरबन बिस्किटांवरची साखर चहासाठी वापरते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 17:32 IST
मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो...
मुलगा - मला काटकसर करणारी मुलगी हवी...
मुलगी - हो.. मी बॉरबन बिस्किटांवरची साखर चहासाठी वापरते...