गण्या : आई, मी देवासारखा दिसतो का गं?
आई : का रे बाळा असे विचारतोस?
गण्या : अगं, मी कुठेही गेलो की सगळे म्हणतात
अरे देवा, आलास का तू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 08:31 IST
गण्या : आई, मी देवासारखा दिसतो का गं?
आई : का रे बाळा असे विचारतोस?
गण्या : अगं, मी कुठेही गेलो की सगळे म्हणतात
अरे देवा, आलास का तू