आई - जा बाळा, बाजारातून सामान घेऊन ये…
मुलगा - आई, आता क्लायंटचा कॉल आहे, नंतर जातो ना?
आई - आय अॅम वर्किंग ऑन दॅट आणि आय विल गेट बॅक टू यू सून एवढंच बोलायचंय ना… मी बोलते
तू आधी सामान घेऊन ये…
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 08:31 IST
आई - जा बाळा, बाजारातून सामान घेऊन ये…
मुलगा - आई, आता क्लायंटचा कॉल आहे, नंतर जातो ना?
आई - आय अॅम वर्किंग ऑन दॅट आणि आय विल गेट बॅक टू यू सून एवढंच बोलायचंय ना… मी बोलते
तू आधी सामान घेऊन ये…