चंगू : लहानपणी आईचं ऐकल असतं,
तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती रे.
मंगू : काय सांगायची रे तुझी आई?
चंगू : अरे जर मी ऐकलंच नाही,
तर मला कसं माहीत असणार, काय सांगायची ते.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:39 IST
चंगू : लहानपणी आईचं ऐकल असतं,
तर आज हे दिवस पाहायची वेळ आली नसती रे.
मंगू : काय सांगायची रे तुझी आई?
चंगू : अरे जर मी ऐकलंच नाही,
तर मला कसं माहीत असणार, काय सांगायची ते.