चिंगी : आपल्या लग्नानंतर मी तुझी सगळी दु:ख शेअर करीन...
चंगू : अगं... पण मला कोणतंच दु:ख नाहीये ना...
चिंगी : अरे... पण मी लग्नानंतरचं म्हणतीये ना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:49 IST