चंगू : परीक्षा संपली की लगेच मी जीम जॉइन करणारे...
मंगू : का रे...?
चंगू : रिझल्ट येईपर्यंत मार खाण्याइतकी
तरी बॉडी बनायला हवी ना...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 18:02 IST
चंगू : परीक्षा संपली की लगेच मी जीम जॉइन करणारे...
मंगू : का रे...?
चंगू : रिझल्ट येईपर्यंत मार खाण्याइतकी
तरी बॉडी बनायला हवी ना...