बायको - अहो ऐकलंत का… प्लीज पांढऱ्या पँटवर पिवळा टी-शर्ट घालू नका…
नवरा - का?
बायको - परवा तुम्हाला पाहून माझी मैत्रीण म्हणाली, तुझा वरण भात आला बघ….
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:33 IST