बायको - अहो ऐकलंत का?
नवरा - काय गं?
बायको - मला २५०० रुपयांची गरज आहे, द्या ना उसने
तुमचा पगार झाला की परत देते…
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 08:38 IST
बायको - अहो ऐकलंत का?
नवरा - काय गं?
बायको - मला २५०० रुपयांची गरज आहे, द्या ना उसने
तुमचा पगार झाला की परत देते…