नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही.बायको : असं काय अभद्र बोलता!
आपलं पुढच्या वर्षी युरोप टुरला जायचं असं ठरलंय ना ओ....नवरा : अगं ए! माझा चष्मा फुटला म्हणून बोलतोय मी....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:17 IST