बायको - अहो कुठे आहात?, फोन का उचलत नव्हता…?
नवरा - अगं माझी गाडी उलटली घाटात…
बायको - झालं…
म्हणजे डब्यातली पातळ भाजी गेली का वाया….
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 08:30 IST
बायको - अहो कुठे आहात?, फोन का उचलत नव्हता…?
नवरा - अगं माझी गाडी उलटली घाटात…
बायको - झालं…
म्हणजे डब्यातली पातळ भाजी गेली का वाया….