नवरा : अगं हे काय गं
तू आणखी एक ड्रेस आणलास? परवाच तर…
बायको (रागाने) : काय म्हणालात? परवा काय? काय परवा हं...?
नवरा : काही नाही, मी म्हणत होतो,
परवा तू फक्त एकच ड्रेस आणलास… आज जाऊन दोन आणायचे होते ना…
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2023 19:07 IST
नवरा : अगं हे काय गं
तू आणखी एक ड्रेस आणलास? परवाच तर…
बायको (रागाने) : काय म्हणालात? परवा काय? काय परवा हं...?
नवरा : काही नाही, मी म्हणत होतो,
परवा तू फक्त एकच ड्रेस आणलास… आज जाऊन दोन आणायचे होते ना…