पती :- आज घर आवरलेलं आहे. तुझं व्हाट्सअॅप बंद होतं का आज ?
पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता...
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 08:30 IST
पती :- आज घर आवरलेलं आहे. तुझं व्हाट्सअॅप बंद होतं का आज ?
पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता...
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!