चंगू : काय रे मंगू ,तुझे आणि वहिनीचे भांडण मिटले का???
मंगू: हो..गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे..
चंगू : हो का.?
मग काय म्हणाल्या रे वहिनी…!
मंगू : कॉटच्या खाली लपू नका, या बाहेर... मारणार नाही मी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2022 08:33 IST