नवरा : मी काय आता वाचू शकेन, असं वाटत नाही.बायको : असं काय अभद्र बोलता!
आपलं पुढच्या वर्षी युरोप टुरला जायचं असं ठरलंय.नवरा : अगं ए बाई! माझा चष्मा फुटला म्हणून बोललो.
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2022 08:24 IST