बायको - हे शर्ट तुमच्यावर किती छान दिसतंय…
नवरा - किती गोड बोलायचंय तितकं बोल, पण तुला नवीन साडी मिळणार नाही…
बायको - फक्त शर्टच झान दिसतंय, पण तोंड मात्र तसंच आहे उंदरासारखं…
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 08:31 IST