डॉक्टर: तुमचे ओठ कसे जळाले....
पेशन्ट: माझ्यी बायको माहेरी चालली होती. तिला सोडायला रेल्वे स्टेशनला गेलो होतो.
डॉ : मग... पुढे
पेशन्ट: त्या आनंदात मी इंजिनचा मुका घेतला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 08:33 IST