सर : मुलांनो उद्या मुख्याध्यापक सर चंद्रावर भाषण देणार आहेत.
सर्वांनी वेळेवर या....
एक मुलगा अचानक उभा राहिला आणि म्हणाला....
“मी नाही येऊ शकणार.”
सर : का रे... कारण काय?
मुलगा : सर, माझी आई मला एवढ्या लांब नाही पाठवणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 13:51 IST