गण्याने मेडिकल स्टोरमधून औषध घेतलं
अन स्टोरवाल्याला म्हणला..
"साखर पण द्या"
स्टोर कीपर- साखर नाही मिळत इकडे...
गण्या - मला काय येडा समजतो का ?
मी अडाणी नाही शिकलेलो आहे...
औषधावर लिहलेलं आहे....
sugar free......
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 08:31 IST
गण्याने मेडिकल स्टोरमधून औषध घेतलं
अन स्टोरवाल्याला म्हणला..
"साखर पण द्या"
स्टोर कीपर- साखर नाही मिळत इकडे...
गण्या - मला काय येडा समजतो का ?
मी अडाणी नाही शिकलेलो आहे...
औषधावर लिहलेलं आहे....
sugar free......