बंड्याचे वडील - त्याला सांगत असतात
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}कितीही झालं तरी मुलापेक्षा वडिलच हुशार असतात
बंड्या- अच्छा मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
वडील – ग्राहम बेलनं
बंड्या- मग त्याच्या वडिलांनी का नाही लावला
१५ दिवस झाले वडील अजून पोराला मारतायत.