झंप्या एकदा डॉक्टरांकडे गेला....झंप्या - डॉक्टर, प्लीज... मला नेमका काय आजार झालाय सांगू शकाल का ओ?
डॉक्टर - हो, तुमचे डोळे ना खूप कमजोर झाले आहेत.
झंप्या - डॉक्टर, तुम्ही कसं लगेच ओळखलं ओ?
डॉक्टर: कारण, बाहेरचा बोर्ड तुम्हाला वाचता आला नाही...
मी जनावरांचा डॉक्टर आहे