एक व्यक्ती पुन्हा केमिस्ट कडे जातो आणि डोकेदुखीवरची गोळी मागतो
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}केमिस्ट - अहो तुम्हाला किती वेळा सांगितलंय. डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर डॉक्टरची चिठ्ठी घेऊन या.
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट का आणताय?