चंगू : सर, मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे....
बॉस : सुट्टी फक्त एका अटीवर दिली जाईल....
मला सांग, कट्टप्पानं बाहुबलीला का मारलं....?
चंगू : 'सर, बाहुबलीनं कट्टप्पाला सुट्टी दिली नसावी....
बॉसनं सुट्टी त्वरित मंजूर केली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 16:20 IST